निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्यातील राज्य कार्यकारणी निवड जाहीर
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी मान.वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली पुढील पाच वर्षांकरिता (२०२०-२०२५) महाराष्ट्र राज्यभरातील सर्व जिल्हातून पर्यावरण संबंधी आवड व त्यांचे काम पाहून पदभार निवड जाहीर केली आहे.आगामी पाच वर्षात मंडळाच्या वतीने राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. राज्यात पुढील पाच वर्षात पर्यावरणा संबंधित वृक्ष लागवड व संवर्धन तसेच प्रदूषण निवारण करण्याचे कामास गती मिळण्यासाठी या सर्वांनी आपापल्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यभरातील विविध जिल्हातील राज्य पदाधिकारी खालील प्रमाणे -
अध्यक्ष
१)वृक्षमित्र आबासाहेब मोरे. अहमदनगर.
कार्याध्यक्ष(१३)
१) विलास दत्ताराम महाडिक-रत्नागिरी, २) अलका अनिल गव्हाणे-औरंगाबाद, ३) उमाजी यादवराव बिसेन-भंडारा,
४) उल्का जगन्नाथ कुरणे-नाशिक, ५) गोरखनाथ दगडू शिंदे-पुण, ६) नवनाथ राजाराम लाड-सांगली, ७) प्रमोद दत्तात्रय काकडे-पुणे, ८) प्रियवंदा भिकाजी तांबोटकर-रायगड, ९) मुनीश्वर जमाईवार-बुलढाणा, १०) प्रा. डॉ. ललिता बी.जोगड-मुंबई, ११) व्यंकट शंकरराव लाडके-नांदेड, १२) ॲड. सुभाष भाऊसाहेब डांगे-अहमदनगर, १३) स्वाती राजेश धोटकर -चंद्रपूर.
सचिव (५)
१) धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर-रत्नागिरी, २) प्रमोद सुभाष मोरे-अहमदनगर, ३) यशवंत किसन शिंदे-रत्नागिरी, ४) शारदा अनंत होशिंग-अहमदनगर, सचिव (कार्यक्रम नियोजन), ५) सुभाष वाखारे- दौंड सचिव (कार्यक्रम नियोजन).
उपाध्यक्ष (१५)
१) अश्पाकगणी बागवान-सोलापूर, २) कांचन गौतम सावंत-सातारा, ३) जयसिंगराव रंगनाथ जवक-अहमदनगर, ४) ज्ञानेश्वर व्यंकटराव कराळे-नांदेड, ५) पल्लवी मनिषराव देशमुख-यवतमाळ, ६) प्रकाश दामू केदारी-अहमदनगर, ७) प्रतिभा कृष्णा श्रीपत-जालना, ८) मंजुषा सुरेश कराळे-पुणे, ९) डॉ.मनोहर मंगल सासे-ठाणे, १०) मिलिंद किसन तायडे -जळगाव, ११) राजेंद्र वासुदेव कोयंडे-सिंधुदुर्ग, १२) ललिता महेंद्र थोरवे-पुणे, १३) विलास शंकरराव गुजर-रत्नागिरी, १४) डॉ.शारदा वैद्य-नागपूर, १५) शिवाजी सुखदेव गाडेकर-नाशिक.
सदस्य (६०)
१) अनिकेत भगवानराव पाटील-पुणे, २) अनिल रामचंद्र बोधे-सातारा, ३) अपर्णा कैलास सावळे-नांदेड, ४) आप्पासाहेब तुकाराम पाटील-सांगली, ५) आप्पासाहेब रणखांब-उस्मानाबाद, ६) आशा तानाजी माने-मुंबई, ७) उत्तम तुकाराम बैस-यवतमाळ, ८) उत्तम मानेजी साबणे-परभणी, ९) करिश्मा लुटे-नागपूर, १०) कांतीलाल देवराम खेडकर-अहमदनगर, ११) काजल प्रमोदराव बानोडे-अमरावती, १२) किशोर केरू धारवाड-मुंबई, १३) गणेश रामजी वनसागरे-नांदेड, १४) गायत्री शंकर पवार-नांदेड, १५) चेतना किरण मांगडे-पुणे, १६) छाया सारीनाथ लोणे-नांदेड, १७) जितेंद्र दगडू खोसे-पुणे, १८) दिलीप किसनराव नहार-पुणे, १९) दिलीप पोपटराव काटे-अहमदनगर, 20) दिलीप मारुती घोडरे-गडचिरोली, २१) धनंजय जगदीश वाळके-पुणे, २२) नितीन महेशकुमार वाणी-नंदुरबार, २३) नूरजहाँ पठाण-गोंदिया, २४) प्रतिभा शर्मा-औरंगाबाद, २५) प्रभाकर रामदास कुमावत-जळगाव, २६) प्रशांत रामकृष्ण मुळीक-सांगली, २७) बापूराव विष्णू जाधव-सातारा, २८) बालाजी माधवराव जाधव-लातूर, २९) मदन विजयसिंग रजपूत-अहमदनगर, ३०) मधुकर रामभाऊ काळाणे-अहमदनगर, ३१) मनीषा आबासाहेब टकले-पुणे, ३२) मनीषा नारायण सासवडे-अहमदनगर, ३३) मनीषा बाळासाहेब सानप-नाशिक, ३४) मनोज ढवळे-भंडारा, ३५) योगेश्री सतीश इंगोले-वर्धा, ३६) राजेश मधुकर बाराते-अहमदनगर, ३७) रंजना हासुरे-उस्मानाबाद, ३८) रवींद्रकुमार देवराम बेंडकोळी-नाशिक, ३९) राजाराम बाबुराव ढवळे-पुणे, ४०) राजेंद्र शाहूराव लाड-बीड, ४१) लक्ष्मण फुलचंद शिरोळे-बुलढाणा, ४२) लीलाबाई फुलसिंग पावरा-धुळे, ४३) विभा नंदकिशोर जोगी-चंद्रपूर, ४४) विशाल महादेव नाळे-सातारा, ४५) शमशाद इब्राहीम बागवान-सोलापूर, ४६) शिल्पा मालवणकर-सिंधुदुर्ग, ४७) शैला साहेबराव पोपलघट-जालना, ४८) शोभा नामदेव भालसिंग-अहमदनगर, ४९) संध्या संतोष जहागीरदार-जालना, ५०) सानिका मनोज पुन्नल-जळगाव, ५१) सिद्धलिंग महादेव स्वामी-सांगली, ५२) सुकुमार यशवंत पवार-अहमदनगर, ५३) सुधाकर सखाराम शेटे-अहमदनगर, ५४) सुरेखा प्रभाकर वायदंडे (चव्हाण)-सातारा, ५५) स्वाती किशोर बच्चुवार-चंद्रपूर, ५६) स्वाती संदीप भोकरे-रत्नागिरी, ५७) हनुमंत आप्पासाहेब तोडकर-सांगली, ५८) हर्षदा संजय कडू-रायगड, ५९) विलास शेडाळे-अहमदनगर, ६०) मिलिंद संपतराव शेलार-पुणे.
प्रमुख संघटक (३५)
१) अंजली गोविंदराव कोंबाडी-बुलढाणा, २) अंबादास नागनाथ लोकुर्ते-सोलापूर, ३) अनिल किसन लोखंडे-अहमदनगर, ४) किशोर रमेश पाटील कुंजरकर-जळगाव, ५) चैताली चेतन ठक्कर-रायगड, ६) छाया राजपूत-अहमदनगर, ७) ज्योती सोमवंशी-अमरावती, ८) दिपक रामचंद्र शिंदे-रत्नागिरी, ९) दिपक लक्ष्मण मेढेकर-रत्नागिरी, १०) दिपावली शैलेश सकपाळ-ठाणे, ११) निर्मला प्रभाकर मस्के-औरंगाबाद, १२) पंकज परशुरामजी गणवीर-चंद्रपूर, १३) प्रकाश अनंत गांधी-रत्नागिरी, १४) प्रफुल्ल प्रमोद रेळेकर-रत्नागिरी, १५) बाळासाहेब झेंबाजी कोकरे-अहमदनगर, १६) बाळासाहेब देविदास चोपडे-सांगली, १७) भारती साहेबराव देवरे-नाशिक, १८) मदन गोपाळ वासुदेव-गोंदिया, १९) मधुकर अनंतराव देसले-धुळे, २०) मधुरा माधव सोहनी-रत्नागिरी, २१) माधवराव दादासाहेब पाटील-उस्मानाबाद, २२) मोहन मारुती देवतळे-गडचिरोली, २३) योगेश कृष्णाजी कुलकर्णी-बीड, २४) रवींद्र वसंतराव महल्ले-यवतमाळ, २५) राजनंदा मल्लिकार्जुन पिसे-कोल्हापूर, २६) विजयकुमार धोंडीराम बेंबडे-नांदेड, २७) विजया निलेश वाघमारे-मुंबई, २८) वीरेंद्र शिवराज पाटील-लातूर, २९) शिवानी राजेश बागडे-अहमदनगर, ३०) संगीता विनायक घाडगे-सांगली, ३१) संजय आप्पासाहेब दळवी-अहमदनगर, ३२) संपत तुकाराम काळे-ठाणे, ३३) सुरज आबासाहेब टकले-पुणे, ३४) सुलेखा बाळासाहेब पाटील-सातारा, ३५)डॉ. प्रदिप रविंद्र साखरे-जळगाव.
प्रसिद्धीप्रमुख (२१)
१) प्रा. उमाकांत रुपचंद पाटील-जळगाव, २) कचरू सूर्यभान चांभारे-बीड, ३) किरण लोखंडे-नाशिक, ४) तुकाराम तुळशीराम अडसुळ-अहमदनगर, ५) धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर-रत्नागिरी, ६) पैलवान नाना डोंगरे-अहमदनगर, ७) निवृत्ती रामराव जवळे-लातूर, ८) पिटर तुकाराम रणसिंग-अहमदनगर, ९) माधुरी प्रमोद काकडे-दौंड, १०) रमाकांत प्रेमदास शेंडे-नागपूर, ११) रमेश हरिभाऊ खरबस-अहमदनगर, १२) राजीव आंबेकर-नांदेड, १३) विजय मारुती बोडके-अहमदनगर, १४) शिशिर दिनकर जावळे-जळगाव, १५) श्याम तुकाराम मुस्के-लातूर, १६) सतीश कचरू धलंगे-अहमदनगर, १७) संजय उत्तम भापकर-पुणे, १८) प्रा. संजय रामचंद्र काळे-औरंगाबाद, १९) सुनिल शेडगे-सातारा, २०) सुशांत सुहास घोरपडे-सांगली, २१) बाबुराव चव्हाण-उस्मानाबाद.२२)बाळासाहेब धोंडिबा काकडे
सल्लागार सदस्य (६२ )
१) डॉ. अंकुश शिंदे-पुणे, २) उत्कर्ष जैन -अकोला , ३) डॉ. पूर्णिमा संजय रुईखेडकर-अहमदनगर, ४) डॉ.अतुल निगवेकर-सातारा, ५) डॉ. अनुराधा जगदीश वाळके-पुणे, ६) डॉ. अरविंद विठ्ठलराव उंडे-अहमदनगर, ७) प्रा. अविनाश समरसिंग कुमावत-जळगाव, ८) अशोक सब्बन-अहमदनगर, ९) डॉ. अश्विनी धनंजय वाळके-पुणे, १०) अश्विनी संदीप लांडगे-चंद्रपूर, ११) आशा सुधीर साठे-अहमदनगर, १२) डॉ. इंद्रजीत भाऊराव जाधव-पुणे, १३) डॉ. उमा पवार-गोंदिया, १४) डॉ. कचरू दादू मदने-पुणे, १५) डॉ. कैलास बवले-पुणे, १६) जीवन नंदराम काळभोर-पुणे, १७) तात्यासाहेब खंडेराव सोनावणे-पुणे, १८) दत्ताजी वसंतराव जावळे पाटील-उस्मानाबाद, १९) नंदकिशोर रायबोले -अमरावती, २०) पांडुरंग नामदेव आहेर-नाशिक, २१) डॉ. प्रकाश कांकरिया-अहमदनगर, २२) प्रा. प्रतापराव बन्शीराव काळे-अहमदनगर, २३) ॲड. प्रभाकर तावरे-पुणे, २४) प्रशांत मेघे- वर्धा, २५) विलास शेडाळे- अहमदनगर २६) डॉ. प्राची क्षीरसागर-पुणे, २७) बंडू ढाकणे-परभणी; २८)बंडू तात्याबा मखरे -अहमदनगर, २९) बलदेवसिंग प्रेमसिंह राजपुरोहित-मध्यप्रदेश, ३०) डॉ. बाळासाहेब बबनराव सागडे-अहमदनगर, ३१) प्रा. बाळासाहेब मोरे-अहमदनगर, ३२) वनश्री. बाळासाहेब बापूराव जठार-अहमदनगर, ३३) डॉ. बी.एन.शिंदे-अहमदनगर, ३४) डॉ. भगवानलाल बन्सीलाल-राजस्थान, ३५) प्रा. भरतेश्वर बाहुबली पाटील-सांगली, ३६) प्रा. भरतकुमार विठ्ठल जाधव-सातारा, ३७) समाजसेवक भापकर गुरुजी-अहमदनगर, ३८) सह्याद्री निसर्ग मित्र चे संस्थापक भाऊ काटदरे-रत्नागिरी, ३९) मधुकर भिमराव गायकवाड-जालना, ४०) डॉ. मनीषा युवराज सूर्यवंशी-धुळे, ४१) महेश शेंडे-चंद्रपूर, ४२) महेश श्रीधर पाठक-अहमदनगर, ४३) वनश्री डॉ. महेंद्र घागरे-पुणे, ४४) राजेंद्र विठोबा जोरी-पुणे, ४५) राहुल वाघदरे-मुंबई, ४६) डॉ. विजय बगाडे-पुणे, ४७) डॉ. विठ्ठल रामराव मोरे-औरंगाबाद, ४८) व्यंकटराव शामराव कनसे-लातूर, ४९) डॉ. शारदा प्रशांत महांदुळे-अहमदनगर, ५०) संतोष प्रभाकर मानुरकर-बीड, ५१) सतीश भालचंद्र वीरकर-रत्नागिरी, ५२) सरोज ओहोळ-अहमदनगर, ५३) डॉ. सीमा अविनाश भापकर-पुणे, ५४) डॉ. सीमा निकम-पुणे, ५५) डॉ. सुजाता विजय बगाडे-पुणे, ५६) डॉ. सुधीर आण्णासाहेब कुंभार-सातारा, ५७) पक्षी मित्र सुरेशचंद्र वारघडे-पुणे, ५८) डॉ. सुवर्णा भाऊसाहेब होले-अहमदनगर, ५९) प्रा. रतन पाटील-सांगली, ६०) हरिष भगवान चिकणे-पुणे, ६१) विजयकुमार ठुबे-पुणे, ६२) उत्कर्ष जैन-अहमदनगर.
आर्थिक सल्लागार (४ )
१) माया जगताप-अहमदनगर, २) रश्मी बॅनर्जी-पुणे, ३) सी.ए. राज देशमुख-पुणे, ४) सी.ए. सिद्धार्थ पाटणी-अहमदनगर.
कायदेविषयक सल्लागार (२४ )
१) ॲड.अनुराधा येवले-अहमदनगर, २) ॲड.अमोल तलवाडकर-लातूर, ३) ॲड.आनंद पाटील-मुंबई, ४) ॲड. कारभारी गवळी-अहमदनगर, ५) ॲड.गौरी लोखंडे-पुणे, ६) ॲड.दिपाली जाधव-जळगाव, ७)ॲड.दिपाली बोरुडे-अहमदनगर, ८)ॲड.नंदकिशोर चंद्रकांत गरुड-औरंगाबाद, ९) ॲड.नामदेव सावते-औरंगाबाद, १०) ॲड.प्रकाश खडसे-सातारा, ११) ॲड.बाळकृष्ण रेळेकर-सांगली, १२) ॲड.महेश रघुनाथ बोखरीकर-जळगाव, १३) ॲड.विनोद केशव बोरसे-धुळे, १४) ॲड. शिवाजीराव दिवटे-अहमदनगर, १५) ॲड.शुभम प्रमोद गोंडकर पाटील-अहमदनगर, १६) ॲड. संग्राम प्रभाकर देशमुख-अहमदनगर, १७) ॲड. संजय वाखारे-पुणे, १८) ॲड. संतोष बाळासाहेब शिंदे-पुणे, १९) ॲड. सतीश बलरामजी शेंडे-वर्धा, २०)ॲड. सीतारामजी हलमारे-भंडारा, २१) ॲड. सीमा प्रमोद काशीकर (बावरे)-पुणे, २२) ॲड. सुधीर सिताराम राउळ-सिंधुदुर्ग, २३) ॲड. सुनीता पन्नालाल पानिवाल-अहमदनगर, २४) ॲड. सुवर्णा आंधळे-अहमदनगर.
जिल्हाध्यक्ष (३४)
१) तुकाराम
तुलशिराम अडसुळ-अहमदनगर, २) विजयकुमार अनंत पंडित-रत्नागिरी, ३) स्वाती
सदानंद कदम-रायगड, ४) रणजित सीताराम पाताडे-सिंधुदुर्ग,
५) कचरू सूर्यभान चांभारे-बीड, ६) सारीनाथ
धारबा लोणे-नांदेड, ७) बाळासाहेब शिवप्पा कणके-सांगली, ८) सुहास अशोक
गावीत-नाशिक, ९)
तारा श्रीवल्लभ काबरा-जालना, १०) माधव
विठ्ठलराव केंद्रे-लातूर, ११) शिवप्पा प्रल्हाद
नंदकुले-वाशिम, १२) डॉ. गौतम महादेव सावंत-सातारा, १३) स्वाती राजेश धोटकर-चंद्रपूर, १४) सुचिता
राजेंद्र सकपाळ-ठाणे, १५) नाना शंकर पाटील-जळगाव, - हिंगोली - १६) कमलाकर समर्थ
मोरे- मुंबई, १७) संजीव मारुती ढवळे- धुळे, १८) विजयचंद्र ज्ञानोबा पाटील- सोलापूर,
१९) राजन रघुनाथ सोमासे- औरंगाबाद,
२०) लक्ष्मण गुराप्पा
चव्हाण- उस्मानाबाद, २१)
रमेश निवृत्तीराव यमलवाड- हिंगोली, २२) डॉ.पाटील महंमद हुसेन अब्दूलगणी- कोल्हापूर,२३)
मारुती सीताराम कदम- पुणे, २४) डॉ.गजानन गोपाळराव हेरोळे- अमरावती, २५) गोवर्धन
रघुनाथ खेडकर- गोंदिया, २६) पंडितराव शंकरराव म्हस्के- यवतमाळ, २७) विठ्ठल एस. परशुरामकर- गडचिरोली,
२८) रामदास तेजराव खवशी- नागपूर, २९) पंढरीनाथ
लक्ष्मणराव जोशी- परभणी, ३०) सीमा वसंतराव कांमडी- वर्धा,
३१) रुपसिंग सूर्यभान बागडे- अकोला,
३२) सुनीता उमाजी बिसेन- भंडारा, ३३) दिग्विजय
मगणलाल माळी- नंदुरबार, ३४) प्रा. डॉ. अविनाश कृष्णराव
मेश्राम- बुलढाणा.
कोरोना महामारी जगात थैमान घातले आहे, कोरोना अजून बऱ्याच खेडेगावापर्यंत पोहचलेला नाही कारण तेथील असणारी शुद्ध हवा,शुद्ध पाणी ,कमी प्रदूषण व इतर अनेक चांगली कारणे.‘ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिणामापासून व विविध साथीच्या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरात व घराभोवती ऑक्सिजन देणारे पिंपळ, वड, कडूनिंब, नांदूरखी, तुळस या देशी झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करावे. ज्यांना घराबाहेर पडणे शक्य नाही त्यांनी आपल्या घरासमोर कुंडीतील झाडांची लागवड करावी.पृथ्वीवर उष्णता ही दिवसेंदिवस वाढत आहे, हे कमी करण्यासाठी वृक्षतोड आपापल्या भागातील आवाज उठवून थांबवली पाहिजे. झाडांची हिरवळ वाढविली पाहिजे.हे जर सतत पाच वर्षे केले तर आपल्याला कशाचीही भीती राहणार नाही. आपल्या नातवांना शुद्ध हवा, शुद्ध पाणी, आरोग्यसंपन्न जीवन मिळेल.’ असा संदेश वृक्षमित्र आबासाहेब मोरे दिला आहे. निसर्ग आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समूहाला वैचारिक स्तरावर अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आबासाहेब मोरे सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांनी सुरु केलेली पर्यावरण संमेलने आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण अभ्यास दौरे आगामी काळात समूहाला वैचारिक पातळीवर ज्ञानार्जन करू पाहणारे उपक्रम म्हणून नोंदवले जातील. राज्यभरातील सर्व नूतन राज्यकारिणीचे मान.वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी अभिनंदन केले.
धन्यवाद!
विलास (भाई ) महाडीक
९४२२३७६४३५
Comments
Post a Comment